अभि-ऐशची लव्हस्टोरी | ऐश्वर्या झाली नोस्टॅलजिक | Film Guru Has Completed 14 Years | Lokmat CNX Filmy

2021-08-24 23

अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या रायच्या ‘गुरू’ या सिनेमाला 14 वर्षे पूर्ण झालीत... हा सिनेमा या स्टार कपलसाठी खूपच स्पेशल आहे. कारण गुरू सिनेमाच्या प्रीमिअर नंतरच अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केलं होतं.....त्यामुळे या आठवणींना उजाळा देताना ही मिस वर्ल्ड पुन्हा एकदा नोस्टॅलजिक झालीय....ऐश्वर्याने सोशल मीडियावर या सिनेमाच्या प्रीमिअरचे फोटो शेअर करत अनेक आठवणींना उजाळा देत म्हटलंय की... ‘आजच्या दिवशी... 14 वर्षे... कायम गुरु.

#lokmatcnxfilmy #Guru #AbhishekhBachhan #aishwaryarai
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber